Highway, Bus Stop
0.07 Km
रत्नागिरीत जेवढी हापूसची खात्री ... तेवढीच अरिहंत ग्रुपच्या वास्तुप्रकल्पांची, असं म्हटलं तर ते सार्थच ठरेल ... कारण यामागे आहे अनुभवी अरिहंत ग्रुपचे परिपक्व टीमवर्क ... निष्णात इंजिनीअर्स, कल्पक आर्किटेक्टस आणि कुशल कर्मचारीवर्गांसह आजवर 5 लाख स्क्वे. फुटाहून अधिक बांधकाम क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या शेकडो समाधानी वास्तुधारक, अनुभवी रहिवाशांची साक्ष.
अरिहंत ग्रुपच्या अनेकविध यशस्वी तसेच परिपूर्ण वा सध्या सुरु असणाऱ्या वास्तुप्रकल्पा बरोबरच रत्नागिरीच्या सुवर्णमध्यावर, हायवे टच, अगदी टी.आर.पी. बस स्टॉप लगत आदिनाथ नगर हा नवीन अत्याधुनिक वास्तुप्रकल्प आकार घेतो आहे.
RCC:-
Door:-
Windows:-
Flooring:-
Kitchen:-
Electrification:-
Painting:-
Toilets:-